ओमेगा हॉस्पिटल, नागपूर
आणि
मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा आयोजित
गर्भसंस्कार वर्ग

मुद्दे:

गर्भाशी सकारात्मक संवाद, स्वागत प्रार्थना;

पालकांसाठी योगासने, प्राणायाम, आत्मसूचना;

घरातील वातावरण प्रसन्न कसे ठेवावे? चांगुलपणाचे चमत्कार;

बाळाच्या विकासाचा सप्तवार्षिक आराखडा

गर्भसंस्कार संच: पुस्तके, सीडी, नोंद वही, बलवर्धक रसायने प्रदर्शन

प्रवेश विनामूल्य. प्रवेश संख्या: ४०.
प्रवेशिका नोंदणी संपर्क: जयश्री भिडे ८९५६२५५८४३

येणारे गर्भसंस्कार विवेचन :रविवार दि. 25 आॅगस्ट 2019

दर महिन्याच्या शेवटल्या किंवा पहिल्या रविवारी

सकाळी १०.३० ते १२

स्थळ: ओमेगा हॉस्पिटल, नागपूर